-
साईधाम हॉस्पिटलमातृत्वाच्या दिशेने पहिले पाऊल
-
IVF उपचार
टेस्ट ट्युब बेबी किंवा IVF ह्या उपचारपद्धतीमध्ये शुक्राणु आणि स्त्रीबीज ह्यांच्यामध्ये प्रयोगशाळेत संयोग घडवून आणला जातो आणि गर्भाशयाच्या मुखातून गर्भ गर्भाशयात सोडला जातो. अशाप्रकारे आयव्हीएक बाळाची गर्भधारणा होते.
अधिक जाणून घ्या -
ICSI उपचार
ज्या पुरूषांमध्ये शुक्राणुची संख्या अतिशय कमी आहे त्या जोडप्यासाठी या उपचाराचा उपयोग होतो. ह्या उपचारपद्धतीमध्ये शुक्राणु हे बीजांडावर न सोडता आतमध्ये इंजेक्शनने सोडतात. अशाप्रकारे बाळाची गर्भधारणा होते.
अधिक जाणून घ्या -
IUI उपचार
आय.यु.आय. उपचारपद्धतीमध्ये चांगले शुक्राणु हे आळशी आणि हालचाल न करण्याच्या शुक्रजंतूंपासून वेगळे केले जातात आणि हे चांगले निरोगी शुक्रजंतू गर्भाशयात सोडले जातात. अशाप्रकारे बाळाची गर्भधारणा होते.
अधिक जाणून घ्या -
सरोगसी उपचार
सरोगसी म्हणजे अशी स्त्री जी मुल न होऊ शकणा-या जोडप्यांसाठी त्यांचे बाळ स्वत:च्या गर्भाशयात वाढवते. थोडक्यात ती स्वत:चे गर्भाशय त्यांना भाडेत्तवावर देते.ज्यामुळे त्या जोडप्यांना पालकत्वाचा आनंद घेता येऊ शकतो.
अधिक जाणून घ्या