MBBS, DGO, FCPS, DNB, MICOG.
वंध्यत्व विशेषज्ञ आणि लेप्रोस्कोपिक सर्जन
डॉ.स्वप्नील माने हे स्त्रीरोग तज्ञ आहेत, गेल्या 10 वर्षे ते या क्षेत्राशी संलग्न आहेत. त्यांच्या वंध्यत्व व्यवस्थापना मध्ये वैद्यकीय व्यवस्थापना बरोबरच एआरटी कार्यपद्धती पण समाविष्ट आहे आणि ते ताणतणाव व्यवस्थापन आणि जीवनशैलीतील बदलांवर हि समुपदेशन करतात. त्यांच्या विलक्षण कार्यपद्धतीने बर्याच रुग्णांना त्यांच्या समस्येचे निरसन झाले आहे. आतापर्यंत डॉक्टर स्वप्निल माने यांनी जगातील 200+ स्त्रीरोगतज्ज्ञांना प्रशिक्षण दिले आहे.
प्रोफाइल पहाIVF सल्लागार आणि वंध्यत्व विशेषज्ञ
डॉ.सोनाली माने एक सराव वंध्यत्व तज्ञ आहे, 200+ वंध्यत्वाची प्रकरणे हाताळण्याचा खूप समृद्ध असा अनुभव आहे. डॉ.सोनाली माने यांनी IUI, IVF, ICSI, TESA, लेप्रोस्कोपी आणि हिस्टेरोस्कोपी सारख्या वंध्यत्वाच्या सर्व प्रक्रियांचा तसेच IVF लाइट (मिनी IVF) आणि सेगमेंट आयव्हीएफ सारख्या प्रगत IVF प्रोटोकॉलचा विस्तृत अनुभव आहे. (Freeze All approach).
प्रोफाइल पहाMBBS, DGO, DNB.
स्त्रीरोग विशेषज्ञ आणि एंडोस्कोपिक सर्जन
डॉ. प्रकाश आघव हे अहमदनगर येथील साईधाम हॉस्पिटलचे एक प्रतिष्ठित स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत, त्यांच्या वैशिष्ठ्य आणि उपचारांमध्ये एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया, ट्यूबक्टोमी, इंट्रायूटरिन रेसेमिनेशन, हिस्टरेक्टॉमी, उच्च-जोखीम गर्भधारणा व्यवस्थापन, गर्भधारणा वैद्यकीय समाप्ती आणि मासिक पाळीच्या विकारांवर उपचार यांचा समावेश आहे. आतापर्यंत डॉक्टर प्रकाश आघव यांनी 1950+ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया केल्या आहे.
प्रोफाइल पहा