डॉ. स्वप्नील माने यांनी राहुरी, अहमदनगर येथे साईधाम टेस्ट ट्युब बेबी सेंटरची स्थापना केलेली आहे. गेल्या दशकात त्यांनी हजारो वंध्यत्वग्रस्त रूग्णांवर उपचार केले आहेत आणि त्यांनी वंध्यत्व निवारणाच्या सर्व पैल्लूचा कुशलरीतीने अभ्यास केलेला आहे.
साईधाम टेस्ट ट्युब बेबी सेंटरमध्ये अत्यंत अनुभवी आयव्हीएफ (IVF) डॉक्टरांची एक टीम आहे आणि आम्ही विविध प्रकारचे वंध्यत्व समस्या दूर करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानासह आणि वैद्यकीय कर्मचार्यांनी सज्ज आहोत.
फेर्टीलिटी उपचारासाठी आपल्याकडे जगातील प्रथम क्रमांकाच्या वर्गातील आयव्हीएफ लॅबची आणि आयव्हीएफ ओटीची साधने व यंत्रसामग्री आहेत. तुम्ही आमच्याशी झालेल्या पहिल्या संभाषणापासून मुलाच्या जन्मापर्यंत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, साईधाम टेस्ट ट्युब बेबी सेंटर तुमच्या वंध्यत्व उपचारासाठी सर्वोत्तम वातावरण तयार करण्याचे सुनिश्चित करते.