वर्ल्डक्लास फर्टिलिटी सेंटर
IVF उपचारात उत्कृष्ट यश
तज्ञ डॉक्टरांचे वैयक्तिक लक्ष
तुमचे आनंद, आमचे ध्येय
जागतिक इन-हाऊस ART लॅब
सर्वोत्कृष्ट व आधुनिक उपचारासाठी
1500+
आनंदी कुटुंबे
10 वर्षांचा अनुभव
87%
सक्सेस रेट
साईधाम हॉस्पिटल
आम्ही जाणतो सुखी कुटुंबाचे स्वप्न !
 • IVF उपचार

  टेस्ट ट्युब बेबी किंवा IVF ह्या उपचारपद्धतीमध्ये शुक्राणु आणि स्त्रीबीज ह्यांच्यामध्ये प्रयोगशाळेत संयोग घडवून आणला जातो आणि गर्भाशयाच्या मुखातून गर्भ गर्भाशयात सोडला जातो. अशाप्रकारे आयव्हीएक बाळाची गर्भधारणा होते.

  अधिक जाणून घ्या
 • ICSI उपचार

  ज्या पुरूषांमध्ये शुक्राणुची संख्या अतिशय कमी आहे त्या जोडप्यासाठी या उपचाराचा उपयोग होतो. ह्या उपचारपद्धतीमध्ये शुक्राणु हे बीजांडावर न सोडता आतमध्ये इंजेक्शनने सोडतात. अशाप्रकारे बाळाची गर्भधारणा होते.

  अधिक जाणून घ्या
 • IUI उपचार

  आय.यु.आय. उपचारपद्धतीमध्ये चांगले शुक्राणु हे आळशी आणि हालचाल न करण्याच्या शुक्रजंतूंपासून वेगळे केले जातात आणि हे चांगले निरोगी शुक्रजंतू गर्भाशयात सोडले जातात. अशाप्रकारे बाळाची गर्भधारणा होते.

  अधिक जाणून घ्या
 • सरोगसी उपचार

  सरोगसी म्हणजे अशी स्त्री जी मुल न होऊ शकणा-या जोडप्यांसाठी त्यांचे बाळ स्वत:च्या गर्भाशयात वाढवते. थोडक्यात ती स्वत:चे गर्भाशय त्यांना भाडेत्तवावर देते.ज्यामुळे त्या जोडप्यांना पालकत्वाचा आनंद घेता येऊ शकतो.

  अधिक जाणून घ्या
साईधाम फर्टिलिटी सर्व्हिसेस
सर्व आधुनिक आणि सर्वोत्कृष्ट उपचार पद्धती उपलब्ध
01
एंडोस्कोपी

एन्डोस्कोपीचा वापर स्रियांमध्ये मुख्यत: कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशन्ससाठी आणि व्यंधत्व असलेल्या स्रियांमध्ये रोगाचे निदान करण्यासाठी होतो. विविध अवयवाचे निरीक्षण व त्यानुसार उपाययोजना हे या शस्त्रक्रियेतुन केले जाते.

अधिक माहिती
02
क्रायोप्रेझर्वेशन

ह्या प्रक्रियेत शुक्राणू आणि श्री बीजांडे अत्यंत कमी तापमानात साठवून ठेवली जातात. शतप्रक्रियेत त्या बीजांचे वय वाढत नसते. Cryopreserved शुक्राणू हे कृत्रिम गर्भाधान (IUI आणि IVF) साठी वापरले जाते.

अधिक माहिती
03
ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर

ब्लास्टोसिस्ट कल्चर अँड ट्रान्सफर हे एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये गर्भाधानानंतर 4-6 दिवसांनी प्रयोगशाळेत गर्भात ठेवण्यापूर्वी गर्भ विकसित केला जातो आणि त्यानंतर कृत्रिम गर्भाधान (IUI आणि IVF) साठी वापरला जातो.

अधिक माहिती
04
लेझर हॅचिंग

ज्या महिलांचे वय अधिक आणि गर्भाचे आवरण जाडसर आहे, अशांसाठी ‘लेझर असिस्टेट हॅचिंग’ हे तंत्र गर्भाशयातील गर्भधारणेची प्रक्रिया सहजरीत्या होण्यास साहाय्यभूत उपयुक्त ठरते.

अधिक माहिती
05
डोनर प्रोग्रॅम

गर्भधारणा साध्य करण्यासाठी दात्याच्या गेमेट्सची आवश्यकता असलेल्या कोणालाही मदत करण्यासाठी डोनर प्रोग्रामचा उपयोग फर्टिलिटी उपचार म्हणून केला जातो.

अधिक माहिती
06
सोनोग्राफी

प्रेग्नन्सीच्या कालावधीत काही समस्या उद्‍भवली, तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज करण्यासाठी अत्यंत उपयोगी अशी ही सुरक्षित टेस्ट ध्वनिलहरींवर आधारित असते

अधिक माहिती
आनंदी जोडपे

अभिमानास्पद कथा

माझ्या लग्नाला 11 वर्ष झाली आहेत. संतान प्राप्ती होत नव्हती बाहेर खूप ड्रॉक्टर केले पण यश काही येत नव्हते. शेवटी मी फेसबुक वर बघून साईधाम हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट चालू केली व 8 महिने ट्रीटमेंट घेतली व पहिल्याच सायकल मध्ये यशस्वी झाली. त्यामुळे जी निसंतान जोडपी आहेत. त्यांना सल्ला देऊ इच्छितो की ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी साईधाम हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेऊन आपल्या जीवनात खरा आनंद मिळवू शकता. तसेच हॉस्पिटल स्टाफ सुध्दा खूप चांगला होता.
ऋषिकेश जाधव
पुणे, महाराष्ट्र
सर नमस्कार, आपल्या कृपेने आम्हांस कन्या रत्न काल दुपारी प्राप्त झाले, बाळ सुंदर आहे. आपण आमच्या आयुष्यातील वाळवंटात हिरवळ तयार केली तुमचे उपकार कसे फेडू आम्हाला कळेना, तुम्ही जो आनंद आमच्या आयुष्यात निर्माण केला, आणि जी ऊर्जा मिळाली जगण्याची त्याला तोडच नाही, किती लिहावं, काय लिहावं शब्दात व्यक्त करता येत नाहीत,
श्रुती मोरे
संगमनेर, महाराष्ट्र
सलग तिसऱ्यांदा गर्भधारणा करण्यात अपयशी ठरल्यानंतर मी जवळजवळ हार मानण्याच्या मार्गावर होतो. साईधाम आयव्हीएफचा सल्ला घेणे हा सर्वोत्तम निर्णयांपैकी एक होता. त्या एका निर्णयांमुळे मी आज दोन जुळ्या मुलांची आई झाले आहे.
सुरेखा जगताप
कोपरगाव, महाराष्ट्र
रुग्ण मार्गदर्शक
तुम्हाला माहित आहे का ?
पुरुष वंध्यत्व
महिला वंध्यत्व
IVF प्रक्रिया
साईधाम हॉस्पिटल सोबत मातृत्वाचा प्रवास होईल सुखकर !
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी संपर्क साधा संपर्क साधा
मोफत मार्गदर्शन बुक अपॉइंटमेंट
बुक अपॉइंटमेंट त्वरित चौकशी
व्हॉट्सॲप
त्वरित संपर्क